बातम्या ७ टक्के महागाई भत्ता मंजूर By Navprabha - September 5, 2014 0 81 FacebookTwitterPinterestWhatsApp महागाई भत्त्यात अतिरिक्त ७ टक्के वाढ करून तो मूळ पगाराच्या १०७ टक्के करण्यास केंद्र सरकारने काल मंजुरी दिली. याचा लाभ केंद्र सरकारच्या ३० लाख कर्मचार्यांना व ५० लाख पेन्शनधारकांना होईल. ही वाढ १ जुलैपासून लागू होईल.