बातम्या २३ उपनिरीक्षकांना निरीक्षकपदी बढती By Editor Navprabha - July 2, 2022 0 13 FacebookTwitterPinterestWhatsApp राज्य पोलीस खात्यातील काही उपनिरीक्षकांना निरीक्षकपदी बढती देण्यात आली आहे. यासंबंधीचा आदेश ३० जून रोजी जारी करण्यात आला. या आदेशानुसार २३ उपनिरीक्षकांना पोलीस निरीक्षकपदी बढती मिळाली आहे.