हेरगिरीच्या आरोपाखाली वाहनचालकाला अटक

0
12

दिल्ली पोलिसांनी सुरक्षा यंत्रणाच्या मदतीने काल परराष्ट्र मंत्रालयात कार्यरत असलेल्या एका वाहनचालकास हेरगिरीच्या आरोपाखाली अटक केली. हा वाहनचालक गोपनीय आणि संवेदनशील माहिती पाकिस्तानला पाठवत होता, असा त्याच्यावर आरोप आहे.