हणजूणच्या पोलीस निरीक्षक पदावर सूरज गांवस नियुक्त

0
9

हणजूण पोलीस स्थानकाच्या पोलीस निरीक्षकपदी सूरज गावसं यांची नियुक्ती काल करण्यात आली आहे. आसगाव येथील घराची मोडतोड प्रकरणानंतर हणजूणचे पोलीस निरीक्षक प्रशाल देसाई यांना निलंबित करण्यात आल्यानंतर पोलीस स्थानकाचा अतिरिक्त ताबा कळंगुटचे पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला होता.