शिक्षण खात्याचे संचालक अनिल पवार हे निवृत्त झाल्याने काल त्यांच्या जागी हंगामी संचालक म्हणून उपसंचालक जी. पी. भट यांनी ताबा घेतला. तसेच सार्वजनिक बांधकाम खात्याचे विशेष मुख्य अभियंते जे. एस्. एस्. रेगो हे सेवानिवृत्त झाल्याने त्यांच्या जागी डी. जी. एस्. बोरकर यांनी ताबा घेतला.