बातम्या स्वच्छ भारत – नीतळ गोवा, मोहिम By Navprabha - October 1, 2014 0 94 FacebookTwitterPinterestWhatsApp स्वच्छ भारत - नीतळ गोवा, मोहिमेंतर्गत सांतिनेज नाल्याच्या सफाईचे काम कालपासून सुरू करण्यात आले. यावेळी जलस्रोतमंत्री दयानंद मांद्रेकर, महापौर सुरेंद्र फुर्तादो आदी मान्यवर उपस्थित होते.