सोनसड्यात वर्षभरात कचरा प्रक्रिया प्रकल्प

0
2

सोनसडो-मडगाव येथे सुमारे 15 टन क्षमतेचा बायोमिथेनेशन कचरा प्रक्रिया प्रकल्प वर्षभरात उभारण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी सोडसडो कचराप्रश्नी उच्चाधिकार समितीच्या बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना येथे काल दिली.