सिली सोल्स प्रकरणी आज निवाडा होणार

0
8

राज्य अबकारी आयुक्त नारायण गाड गुरुवार दि. २० ऑक्टोबर रोजी सकाळी ११ वाजता आसगाव-बार्देश येथील सिली सोल्सच्या वादग्रस्त अबकारी परवाना प्रकरणी निवाडा जाहीर करणार आहेत. आसगाव येथील सिली सोल्स रेस्टॉरंट अँड बारच्या अबकारी परवाना प्रकरणी ऍड. रॉड्रिगीस यांनी राज्य अबकारी आयुक्ताकडे तक्रार दाखल केली आहे.