सिलिंडरच्या स्फोटात माय-लेकाचा मृत्यू

0
23

सोलापूर येथील शिलाबाई धायगुडे यांनी पेटवलेल्या गॅस सिलिंडरचा अचानक स्फोट झाल्यामुळे शिलाबाईसह शेजारी पलंगावर मोबाइल पाहत असलेल्या माणिक (वय 7) या दोघांचा आगीत होरपळून मृत्यू झाला. ही घटना रविवारी (ता. 21) सकाळी साडेनऊच्या सुमारास घडली. गॅस लिक झाला आणि सिलिंडरचा अचानक स्फोट झाला.