सिद्धेश नाईक यांच्याकडून अध्यक्षपदाचा राजीनामा

0
9

उत्तर गोवा जिल्हा पंचायतीचे अध्यक्ष सिध्देश नाईक यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. भाजप पक्ष संघटनेच्या सूचनेनुसार आपण अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे, अशी माहिती सिध्देश नाईक यांनी पत्रकारांशी बोलताना काल दिली.