सिकेरी-आग्वाद समुद्रा केरळचा विद्यार्थी बुडाला

0
27

सिकेरी-आग्वाद येथे समुद्रात केरळमधील अभियांत्रिकी महाविद्यालयाचा एक विद्यार्थी काल बुडाला. विद्यार्थ्यांचा एक गट गोवा दौर्‍यावर आला होता. हे सर्व विद्यार्थी सिकेरी समुद्रकिनारी आले असता, छायाचित्र काढण्याच्या नादात हा विद्यार्थी समुद्रात पडला.