बातम्या साळावली धरणाचा जलाशय By Navprabha - July 23, 2014 0 174 FacebookTwitterPinterestWhatsApp साळावली धरणाचा जलाशय पूर्ण भरून ४२ मीटर उंचीवरून कोसळू लागलेले पाणी पाहण्यासाठी येथे गर्दी होत आहे. ४ जुलै रोजी धरणात ३० मीटर पाण्याचा साठा होता. त्यानंतर मुसळधार पावसामुळे धरण आता पूर्ण क्षमतेने भरले आहे. (छाया : प्रहर सावर्डेकर)