सरकारकडून ४४ टक्के प्रकल्प, योजनांची कार्यवाही

0
9

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी २०२१-२२ च्या अर्थसंकल्प भाषणात जाहीर केलेल्या योजनांतील ४४ टक्के प्रकल्प, योजनांची कार्यवाही करण्यात आल्याचे विधानसभेत सादर केलेल्या अर्थसंकल्प भाषणावरील कार्यवाही अहवालात नमूद केले आहे. वर्ष २०२१-२२ च्या अर्थसंकल्पात प्रकल्प, योजनासंबंधीच्या २५२ घोषणा करण्यात आल्या होत्या. त्यातील १११ प्रकल्प, योजनांची कार्यवाही करण्यात आली आहे. वर्ष २०२२-२३ मध्ये ४२ प्रकल्पांची कामे मार्गी लागणार आहेत. विविध प्रकल्पांची कामे अंतिम टप्प्यात आहेत. मार्च २०२३ नंतर ९८ प्रकल्पांची कामे मार्गी लागणार आहेत.
मानव संसाधन वि