संजय पाटील यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान

0
17

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी सावईवेरे-फोंडा येथील प्रगतशील शेतकरी संजय अनंत पाटील यांना कृषी क्षेत्रातील योगदानासाठी काल नवी दिल्ली येथे पद्मश्री पुरस्कार प्रदान केला. संजय पाटील हे कल्पक शेतकरी आणि हरित क्रांतीचे पुरस्कर्ते आहेत.