श्रीराम सेनेवरील बंदी आदेश जारी

0
74

सरकारने जारी केलेल्या एका आदेशाद्वारे प्रमोद मुतालीक यांच्या श्रीरामसेनेवर ६० दिवसांसाठी बंदी घातली आहे. या वादग्रस्त संघटनेवरील बंदीची मुदत संपल्याने सरकारने नव्याने वरील आदेश जारी केला आहे. मुतालीक यांनी सेनेवर बंदी घातल्यास न्यायालयात आव्हान देण्याचे जाहीर केले आहे. त्यामुळे मुतालीक कोणती भूमिका घेतील हे लवकरच स्पष्ट होऊ शकेल.