शिवोलीत नायजेरियनकडून 8.5 लाखांचे ड्रग्ज जप्त

0
4

गोवा पोलिसांच्या अमलीपदार्थ विरोधी पथकाने शिवोली येथे छापा घालून एका नायजेरियन नागरिकाला अटक केली असून त्यांच्याकडून 8.5 लाखांचे अमलीपदार्थ जप्त केले आहेत. अब्दुल रौफ अब्दुलही (22 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या नायजेरियन नागरिकाचे नाव आहे.