शार्जील इमामचा ट्रान्सिट रिमांड मंजूर

0
150

शार्जील इमाम याच्या हस्तांतरणासाठी जेहानाबाद न्यायालयाने त्याला दिल्लीला नेण्यासाठी ट्रान्सिट रिमांड मंजूर केला. दरम्यान, शार्जील इमामच्या वकील मिशिका सिंग यांनी शार्जील पोलिसांना शरण गेल्याचा दावा दिल्ली पोलिसांनी फेटाळला आहे. एखाद्याला शरण जायचे असल्यास पोलिसांसमेर न जाता न्यायालयासमोर जायचे असते असे दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे.