व्हॅट वाढवल्यामुळे पेट्रोल दरात वाढ

0
160

 

राज्य सरकारने व्हॅटमध्ये वाढ केल्याने पेट्रोलच्या दरात वाढ होणार  आहे. राज्य सरकारने व्हॅट २१ टक्क्यांवरून २५ टक्क्यापर्यत वाढविले आहे. वित्त खात्यने यासंबंधीचा आदेश  जारी केला आहे. व्हॅटमध्ये वाढ करण्यात आल्याने पेट्रोलच्या दरात प्रति लीटर २.१४ पैसे एवढी वाढ होणार आहे. राज्यातील पेट्रोलचा दर ६८.५४  रुपये एवढा होणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.