विधानसभेचे आजपासून अधिवेशन

0
32

गोवा विधानसभेचे दोन दिवसीय अधिवेशन आजपासून सुरू होत आहे. या अधिवेशनात ७७ तारांकीत तर ३२५ अतारांकीत प्रश्‍न मांजण्यात येणार आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीपूर्वीचे हे शेवटचे अधिवेशन असेल. या अधिवेशनात गोवा वृक्षसंवर्धन दुरूस्ती विधेयक मांडण्यात येणार असून त्याशिवाय अन्यही काही विधेयके मांडण्यात येणार आहेत.