लोकसभेसाठी तूर्त विचार नाही : गिरीश

0
204

सध्यातरी आपण लोकसभा निवडणुकीचा विचार केलेला नसून आपला सगळा भर या घडीला गोव्यात कॉंग्रेस पक्ष बळकट करण्यावर असल्याचे प्रदेश कॉंग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर यानी सांगितले. लोकसभा निवडणूक लढवायची की नाही याचा निर्णय नंतर घेणार असल्याचे ते म्हणाले.
आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यानी यावेळी माघार घेत लोकसभा उमेदवारीसाठी दावा न करण्याचा निर्णय घेतला आहे.