काल मंगळवारी भारतीय निवडणूक आयोगाने लोकसभेच्या दोन व विधानसभेच्या १४ जागांसाठी पोटनिवडणुकीची घोषणा केली. त्यानुसार आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमधील लोकसभेच्या दोन जागा व विविध राज्यांमधील विधानसभेच्या १४ जागांसाठी १७ एप्रिल रोजी मतदान होणार आहे. आंध्र प्रदेश आणि कर्नाटकमध्ये लोकसभा पोटनिवडणूक होणार आहे.
हाराष्ट्र, गुजरात, झारखंड, कर्नाटक, मध्यप्रदेश, मिझोरम, नागालॅण्ड, ओदिशा, राजस्थान, तेलंगण व उत्तराखंडमध्ये विधानसभा पोट निवडणूक होईल