बातम्या लीलावती इस्पितळाच्या माजी विश्वस्तास अटक By Navprabha - November 30, 2014 0 81 FacebookTwitterPinterestWhatsApp मुंबईमुंबईतील प्रख्यात लीलावती इस्पितळाचे माजी विश्वस्त किशोर मेहता यांना काल अंमलबजावणी संचालनालयाने अटक केली. २० दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या एका व्यवहारासंदर्भात ही कारवाई झाली आहे. विदेशी चलन कायद्याचा भंग केल्याचा त्यांच्यावर आरोप आहे.