लडाखमध्ये पुन्हा चिनी अतिक्रमण

0
85

चिनी राष्ट्राध्यक्ष शी जिनपींग यांची १७ रोजी नवी दिल्ली भेट ठरली असतानाच दुसरीकडे काल पुन्हा चिनी लष्कराने लडाखमध्ये घुसखोरी करण्याची घटना घडली. भारत चीनमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेपासून ६०० मीटर भारताच्या क्षेत्रात सिंचन प्रकल्पास चीनचा विरोध आहे. भारतीय नागरीक असलेले गावकर या प्रकल्पावर काम करायला गेले की चीनकडून त्यांना मज्जाव केला जातो असे लेहचे जिल्हा दंडाधिकारी सीमरनदीप सिंग यांनी सांगितले.