राज्य सहकारी बँक अध्यक्षांवर अविश्‍वासावर आज चर्चा

0
99

गोवा राज्य सहकारी बँकेचे अध्यक्ष उल्हास फळदेसाई यांच्यावर दाखल केलेल्या अविश्‍वास ठरावावर चर्चेसाठी आज बैठक बोलावण्यात आली आहे. रामचंद्र मुळे यांच्या नेतृत्वाखाली आठ संचालकांनी हा ठराव दाखल केला आहे. बँकेचे एकुण १६ संचालक असून पैकी एकास अपात्र ठरविण्यात आले आहे.