बातम्या राज्यात २४ तासांत नवे ३ कोरोनाबाधित By Editor Navprabha - December 30, 2022 0 10 FacebookTwitterPinterestWhatsApp राज्यात मागील चोवीस तासांत आणखीन ५४८ जणांची चाचणी करण्यात आली, त्यात नवीन ३ कोरोनाबाधित आढळून आले. तसेच ८ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. परिणामी राज्यातील सक्रिय कोरोना रुग्णसंख्या २१ झाली आहे.