राज्यात दोन दिवस पावसाची शक्यता

0
23

पणजी (प्रतिनिधी)येथील हवामान विभागाने येत्या 23 आणि 24 नोव्हेंबरला राज्यातील काही भागात पावसाची शक्यता व्यक्त केली असून, यलो अलर्ट जारी केला आहे. बंगालच्या उपसागरातील वादळामुळे गोव्यातील हवामानात बदल झाला आहे. राज्यात उष्णतेच्या प्रमाणात वाढ झाली आहे. राज्यातील काही भागात जोरदार वारे वाहण्याची शक्यता आहे.