राज्यात गांजा लागवडीचा प्रस्ताव नाही ः मुख्यमंत्री

0
96

राज्यात गांजा लागवडीला मान्यता देण्याचा कोणताही प्रस्ताव नाही, असे स्पष्टीकरण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर यांच्या राज्यात गांजा लाववडीसंबंधीच्या एका लक्षवेधी सूचनेला उत्तर देताना काल दिले. केवळ प्रस्ताव तयार केला म्हणून गांजा लागवडीला मान्यता दिली असा त्याचा अर्थ होत नाही, असेही मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी स्पष्ट केले.