राज्यात आज, उद्या पावसाची शक्यता

0
15

राज्यातील काही भागांत बुधवार दि. 24 आणि गुरुवार दि. 25 एप्रिल रोजी हलका पाऊस पडण्याची शक्यता येथील हवामान विभागाने व्यक्त केली आहे. राज्यातील वातावरण कोरडे राहणार आहे. पणजी येथे कमाल तापमान 34.5 अंश सेल्सिअस नोंद झाले आहे. राज्यातील तापमानात पुन्हा हळूहळू वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. राज्यातील कमाल तापमान 35 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे.