राज्यातील १९ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या

0
16

राज्यातील १९ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचा आदेश काल जारी करण्यात आला. पणजीचे पोलीस निरीक्षक सूरज गावस यांची डिचोली येथे बदली करण्यात आली आहे, तर पणजी पोलीस स्थानकाच्या निरीक्षकपदी निखिल पालेकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.