बातम्या राज्याच्या काही भागात आजपासून पाऊस शक्य By Editor Navprabha - May 6, 2023 0 6 FacebookTwitterPinterestWhatsApp उत्तर कर्नाटक आणि आसपासच्या भागात वादळी परिस्थिती निर्माण झाल्याने येत्या दि. 6 ते दि. 8 मेपर्यंत गोव्यातील उत्तर आणि दक्षिण जिल्ह्यांच्या काही भागात पाऊस पडण्याची शक्यता येथील हवामान विभागाने काल वर्तविली.