रहिवाशांचे मुरगाव नगरपालिकेसमोर मुलांसोबत धरणे

0
99
काटेबायणा येथील धोकादायक स्थितीतील आणखी २०३ घरांना नोटिसा बजावल्या असून काल त्यांच्यासाठी सुनावणी झाली. त्याला केवळ ५७ लोक उपस्थित राहिले. दरम्यान, तेथील रहिवाशांनी मुरगाव नगरपालिकेसमोर मुलांसोबत धरणे धरून घरे न पाडण्याची मागणी केली. (छाया : प्रदीप नाईक)