येत्या आठवड्यातही जोरदार पावसाचा अंदाज

0
10

पुढील दोन आठवडे म्हणजेच 1 ते 6 जुलै आणि 7 ते 13 जुलै या दरम्यान मुसळधार आणि मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता भारतीय हवामान खात्याने वर्तवली आहे. 1 ते 6 जुलैपर्यंत जोरदार पाऊस कोसळण्याची, तर त्यापुढील आठवड्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस कोसळणार असल्याचे हवामान खात्याने म्हटले आहे.