युरी आलेमावांकडून चार खासगी ठराव दाखल

0
2

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी पक्षांतर बंदी कायदा, अनुसूचित जमातींसाठी राजकीय आरक्षण, विधवा भेदभाव आणि जनमत कौल दिवस असे चार खासगी ठराव राज्य विधानसभा सचिवालयाकडे काल सादर केले.