युनिअर डॉक्टरांचे आंदोलन

0
6

राजधानी कोलकाता येथील आर. जी. मेडिकल कॉलेजमधील ट्रेनी डॉक्टरवर झालेल्या अत्याचाराला 90 दिवस पूर्ण होऊन सुद्धा न्याय न मिळाल्याने ज्युनिअर डॉक्टरांना मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरून आंदोलन केले. या प्रकरणी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही, किंवा राज्य सरकारने दोषींवर कठोर कारवाई केली नसल्याचे या आंदोलनात सहभागी झालेल्या डॉक्टरांचे म्हणणे आहे. आंदोलनात सहभागी झालेल्या अनुराग मैत्री यांनी सांगितले की, आरजी कर मेडिकर कॉलेजमधील क्रूरतेनंतर राज्य सरकार आणि प्रशासनाकडून कोणतीही प्रभावी पावले उचलली गेली नाहीत.