यकृत व पित्ताशयाचे विकार

0
18

यकृत ही शरीरामधील एक मोठी प्रयोगशाळा आहे. यात अनेक प्रकारच्या चयापचय क्रिया होऊन शरीरघटकांचे पोषण करणारी द्रव्ये तयार होत असतात. इतके असूनही यकृताचा म्हणावा तितका विचार विविध व्याधींचा उपचार करताना होत नाही. हे औषध सहाय्यक औषधामधील एक मूलभूतच औषध आहे. विशेषतः लठ्ठपणा, त्वचाविकार, ॲनिमिया, जुनाट ताप, सर्दी, खोकला इत्यादी. अनेक विकारात ‘हेमपाट्रीट’ या औषधाची जोड अधिक परिणामकारक ठरते. लिव्हरमधील दोष नाहीसे करून लिव्हरचे कार्य पुन्हा प्रज्वलित करते, दूषित पाणी, मद्यादी पेयांचे दीर्घकालीन अतिसेवन, जागरण इत्यादी कारणांमुळे लिव्हर व पित्ताशयाच्या कार्यामध्ये दोष उत्पन्न होतात. त्यामुळे मंदाग्नी, कावीळ, पित्ताधिक्य, हेपाटिक इत्यादी आजार उद्भवतात. हेपाटीक जंतूच्या वाढीस प्रतिबंध करते व लिव्हर पित्ताशयादी अवयवांना आलेली सूज व त्यांच्या कार्यामध्ये झालेला बिघाड दुरुस्त करते व त्यांचे पाचक, पित्तनिर्मिती नैसर्गिकरीत्या पुन्हा प्रज्वलित करते.

मुख्य औषधे –
© हेपाटीक ः दुपारी 2 गोळ्या, रात्री 2 गोळ्या जेवणानंतर अर्ध्या तासाने पाण्यासोबत घ्याव्यात. © टायोरोटा ः दुपारी 2 गोळ्या, रात्री 2 गोळ्या जेवणानंतर अर्ध्या तासाने पाण्यासोबत घ्याव्यात. © पंचक वटी ः दुपारी 2 गोळ्या, रात्री 2 गोळ्या जेवणानंतर अर्ध्या तासाने पाण्यासोबत घ्याव्या. © कारमीन ः दुपारी 2 गोळ्या, रात्री 2 गोळ्या जेवणानंतर अर्ध्या तासाने पाण्यासोबत घ्याव्यात.

मूळ व इतर करणे
© विशेषतः पावटा, उडीद, तिळाचे तेल यांसारखे पदार्थ जास्त प्रमाणात खाणे. © इतर आजारांवर त्यासाठी घेण्यात आलेली उष्ण अपायकारक औषधे. © दूषित अन्न व दूषित पाणी सेवन, तंबाखू, सिगारेट, गुटखा व दारू इत्यादी. © दिवसा झोपणे, अतिप्रमाणात संभोग. © अतिउष्ण, अतिथंड, गोड पदार्थ खाणे, अतितिखट, आंबट, अतिखारट पदार्थ अधिक वेळा अधिक प्रमाणात खाणे.

मूळ व इतर लक्षणे –
© भूक मंदावणे, तोंड बेचव होणे, यकृताला सूज येऊन त्याचा आकार वाढणे. © अशक्तपणा, पोटात गुबारा धरणे, जड वाटणे. © डोळ्यांपुढे चक्कर/अंधारी येणे, अंगाचा थरकाप होणे, डोळे पांढरे होणे. © थोडेसे अन्न घेतल्यानंतरही पोटाला तडस लागणे.

काय खावे/करावे –
© गोड असलेला आहार, उसाचा रस, विविध फळांचे रस, दूध-भात, ज्वारी, बाजरी, गहू, चांगली पिकलेली पपई खावी. उकळलेले पाणी प्यावे. पूर्ण विश्रांती घ्यावी. © जुन्या भाजलेल्या तांदळाची पेज, मुगाचे कढण अथवा वरण. © तूपयुक्त आहार हा जरा बरं वाटल्यानंतर घ्यावा.

काय न खावे/ न करावे
© तिखट, जड आहार, श्रमाची कामे, प्रवास व व्यायाम. © रोग पूर्ण बरा होऊन पूर्वीसारखे बळ अंगात येईपर्यंत पथ्य पाळणे आवश्यक.