म्हापसा जिल्हा इस्पितळही कोविड इस्पितळ बनणार

0
132

गोवा सरकारने म्हापसा येथील उत्तर गोवा जिल्हा इस्पितळाचे टप्प्याटप्प्याने कोविड इस्पितळात रुपांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी या इस्पितळात अतिरिक्त खाटा व प्राणवायूची सोय करण्यात येणार आहे, अशी माहिती काल आरोग्यमंत्री विश्‍वजित राणे यांनी दिली.