मेरशी येथे अपघातात दुचाकीचालक ठार

0
6

मेरशी येथील उड्डाण पुलाजवळ कारगाडी आणि मोटर सायकल यांच्यात काल रात्री झालेल्या भीषण अपघातात मोटर सायकल चालक ठार जागीच झाला. मेरशी उड्डाण पुलाजवळील धोकादायक जंक्शनवरील एकेरी मार्गावर हा अपघात झाला आहे. या अपघात प्रकरणाचा जुने गोवा पोलीस तपास करीत आहेत.