मेरशीतील अपघातात नेपाळी तरुणाचा मृत्यू

0
13

मेरशी येथे आलूआ हॉटेलजवळ दोन दुचाकीमध्ये झालेल्या अपघातात दुचाकीचालक राणा ठाकूर (23, रा. मळा-पणजी, मूळ नेपाळ) याचा मृत्यू झाला आहे. जुने गोवे पोलिसांनी या प्रकरणी दुचाकीचालकाच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे.