बातम्या मृदुला सिन्हा यांचा रविवारी राज्यपालपदी शपथविधी By Navprabha - September 1, 2014 0 97 FacebookTwitterPinterestWhatsApp नवनियुक्त राज्यपाल मृदुला सिन्हा यांचा येत्या ३१ रोजी शपथविधी होणार आहे. ३१ रोजी सकाळी ११.३० वा. हा शपथविधी सोहळा होणार आहे.