मुलीवर अत्याचार; तरुणाला अटक

0
1

एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्या प्रकरणी 24 वर्षीय तरुणाला सोमवारी सकाळी म्हार्दोळ पोलिसांनी अटक केली. पीडित मुलगी व तरुण हे दोघेही परप्रांतीय असून, पोलीस त्यासंबधी अधिक चौकशी करीत आहे. पीडित मुलीच्या पालकांनी रितसर तक्रार दिल्यानंतर म्हार्दोळ पोलिसांनी संशयित तरुणाला अटक केली.