बातम्या मुतालिक यांना उत्तर गोव्यात प्रवेशबंदी By Navprabha - August 22, 2014 0 89 FacebookTwitterPinterestWhatsApp उत्तर गोवा जिल्हा न्यायदंडाधिकार्यांनी श्री राम सेनेचे नेते प्रमोद मुतालिक व त्यांच्या सहकार्यांना उत्तर गोवा जिल्ह्यात २० ऑगस्टपासून ६० दिवसांसाठी प्रवेशबंदी लागू केल्याचे सरकारी प्रसिद्धी पत्रकात म्हटले आहे.