उद्या शनिवार दि. 21 जून रोजी योगदिन असल्याने मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे विविध ठिकाणी कार्यक्रमांना उपस्थिती लावणार आहेत. त्यामुळे शनिवारी सकाळी ते साखळी रवींद्र भवनात जनता दरबारासाठी उपस्थित राहू शकणार नाही. रविवार दि. 22 जून रोजी सकाळी मुख्यमंत्री डॉ. सावंत रवींद्र भवनात लोकांच्या भेटीसाठी उपस्थित राहणार आहे. असे मुख्यमंत्री कार्यालयातून कळविण्यात आले आहे.