नवी दिल्ली
महिलांवरील लैंगिक छळणुकीप्रकरणी दाखल केलेल्या याचिकांवर तातडीने सुनावणी घेण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ‘मी टू’ चळवळीमुळे अनेक महिलांनी संबंधितांची नावे घेऊन लैंगिक छळणुकीचे आरोप केले असून त्यांच्यावर एफआयआर नोंदविण्याची मागणी करणार्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या आहेत.