बातम्या मिहीर वर्धन ३१ पासून राज्य प्रशासनातून मुक्त By Navprabha - August 26, 2014 0 85 FacebookTwitterPinterestWhatsApp सरकारने जारी केलेल्या एका आदेशाद्वारे उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी मिहीर वर्धन हे येत्या दि. ३१ पासून गोव्याच्या सेवेतून मुक्त होईल. पॉंडिचेरी प्रशासनात त्यांची बदली करण्यात आली आहे.