बातम्या मारुती कारला अपघात By Navprabha - September 30, 2014 0 130 FacebookTwitterPinterestWhatsApp रेडेघाटी-वाळपई येथे काल पहाटे अडीज वाजता सुमारास कर्नाटक नोंदणीच्या मारुती कारला अपघात होऊन सिताराम परशुराम कुंभार व भारत पावसकर हे खानापूर-बेळगाव येथील दोघे जखमी झाले. ते वाळपईहून होंडा येथे जातेवेळी मध्ये गवारेडा आल्याने त्यांची गाडी पुलाच्या कठड्याला आपटली व उलटी होऊन पडली.