मायकल लोबोंची दिल्लीत वेणूगोपाल यांच्याशी चर्चा

0
13

कॉंग्रेसचे नेते मायकल लोबो यांनी काल नवी दिल्ली येथे कॉंग्रेसचे राष्ट्रीय संघटन सरचिटणीस के. सी. वेणूगोपाल यांची भेट घेतली. गोव्यातील राजकीय परिस्थिती आणि नवीन सरकार स्थापनेबाबत यावेळी चर्चा करण्यात आली, अशी माहिती लोबो यांनी दिली.