माध्यमप्रश्‍नी आज सुनावणीची शक्यता

0
84

इंग्रजी माध्यमातील शाळांना अनुदान देण्यासाठी सरकारने जारी केलेल्या परिपत्रकास आव्हान देणार्‍या शिक्षणतज्ज्ञ प्रा. पांडुरंग नाडकर्णी व अन्य तीन पालकांच्या अर्जावरील पुढील सुनावणी आज मुंबई उच्च न्यायालयाच्या गोवा खंडपीठासमोर होण्याची शक्यता आहे.