बातम्या ममतांची उमेदवारी रद्द करावी ः सुवेंदु By Editor Navprabha - March 16, 2021 0 66 FacebookTwitterPinterestWhatsApp ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राममधून उमेदवारी अर्ज भरताना आपल्याविरुद्धच्या सहा फौजदारी गुन्ह्यांची माहिती दडवल्याने त्यांची उमेदवारी रद्द करा अशी मागणी सुवेंदु अधिकारी यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.