मनिष सिसोदियांना कोरोना

0
300

उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांना करोना आणि डेंग्यूचीही लागण झाली आहे. तसेच त्यांच्या प्लेटलेट्सची संख्याही कमी होत आहे. त्यांना दिल्लीतील लोकनायक जयप्रकाश नारायण रुग्णालयात उपचारांसाठी दाखल केले होते. मात्र नंतर त्यांना मॅक्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.