मडकईकर व डिसोझांची खाती पर्रीकरांकडे

0
110

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी आजारी असलेले नगरविकास मंत्री फ्रान्सिस डिसोझा, वीज मंत्री पांडुरंग मडकईकर यांच्या खात्याचा ताबा मुख्यमंत्री पर्रीकर यांनी घेतला आहे.मुख्यमंत्री पर्रीकर यांनी याबाबत राज्यपालांना कळविले आहे.
दोघेही मंत्री आजारी असल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.